Cotton prices : का पडले कापसाचे भाव ? अनिल देशमुख यांनी सांगितले कारण

अनिल देशमुख यांची अशी टीका नागपूर : सरकार हमी भाव देत नाही असे सांगत कापसाचे भाव (Cotton prices) का पडले यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.   केंद्र सरकारने नुकताच कृषी मालांचा हमीभाव जाहीर केला. परंतु उत्पादन खर्च, राज्य सरकारने व शिफारस केलेला हमीभाव याला फाटा देत केंद्र सरकारने जो हमीभाव दिला आहे तो अत्यंत कमी

On Time Today On Time Today

Acb News : एक भारतीय नागरिक म्हणून इतकं नक्की करा.. ‘एसीबी’ ने केलं आवाहन

Acb News बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला आवर घालण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेण्याची गरज आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी नागरिकांनाच दक्ष होऊन भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्याशिवाय चांगला धडा मिळणार नाही. जनतेला जागृत करण्यासाठी दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह राबवला जातो. यंदा ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सप्ताहात नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. प्रत्येकाचे कर्तव्य लाच घेणे आणि देणे गुन्हा आहे.....

On Time Today On Time Today

soybean crop : उत्पादकता वाढीसाठी अशी करावी सोयाबीन पिकाची यशस्वी पेरणी

soybean crop : सोयाबीन पीक विदर्भात सर्वाधिक घेतले जाते. मात्र योग्य पद्धतीने पेरणी आणि मशागत होत नसल्याने अनेक शेतकरी सोयाबीनचे जास्त उत्पन्न घेवू शकत नाहीत. उत्पादकता वाढीसाठी सोयाबीन पिकाचीयशस्वी पेरणी कशी करावी याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. बियाणे उगवणशक्ती तपासणी सुधारित वानाकरीता 67% बियाणे घरगुती पद्धतीने शेतातील जतन केलेले  बियाणे पेरणीसाठी वापरले जाते,म्हणून बियाण्याची प्रतवारी स्पायरल सेपरेटरवर करावी.सोयाबीनचे

On Time Today On Time Today